NHAI Recruitment 2024| NHAI (IHMCL)अंतर्गत विविध पदांसाठी भरती! लगेच ऑनलाईन अर्ज करा.

NHAI Recruitment 2024

NHAI RECRUITMENT 2024: IHMCL (NHAI) भरती 2024: इंजिनिअरिंग नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (IHMCL), जी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) द्वारे प्रमोटेड आहे, त्यांनी 2024 साठी भरती जाहीर केली आहे. ही भरती अभियंता पदांसाठी आहे,आणि यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या लेखात, IHMCL भरती 2024 ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, जसे की पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया इत्यादी

NHAI RECRUITMENT 2024. IHMCL आणि त्यांचे कार्य :

भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (IHMCL) ही कंपनी भारताच्या महामार्गांच्या पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन व नियोजन करते. ही कंपनी National Highway Authority Of India (NHAI) द्वारे स्थापन करण्यात आली आहे. आणि ती Intelligent Transport Systems (ITS) च्या अंमलबजावणीसाठी कार्य करते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन, ट्रॅफिक मॉनिटरिंग आणि रिअल-टाइम ट्रॅफिक माहिती देणे यांचा समावेश आहे.

IHMCL भरती २०२४ का महत्वाची आहे :

NHAI RECRUITMENT 2024 अंतर्गत IHMCL भरती 2024 मुळे अभियंता पदवीधारकांना एक चांगली संधी मिळत आहे. ही भरती प्रामुख्याने Intelligent Transport Systems (ITS) अभियंता पदासाठी आहे, जी एक आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत कामाचे वातावरण प्रदान करते.

NHAI RECRUITMENT 2024 उपलब्ध पदे आणि पगाराचा पॅटर्न :

IHMCL भरती 2024 अंतर्गत Intelligent Transport Systems Engineer (ITTS) पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी पदाच्या पगाराचा पॅटर्न ₹40,000 ते ₹1,44,000 पर्यंत आहे. खालील तक्त्यात उपलब्ध पदांची आणि पगाराच्या तपशीलांची माहिती दिली आहे:

अधिकृत वेबसाइट : http://www.ihmcl.com/

पदाचे नावपगाराचा पॅटर्न (₹)एकूण पदे
ITTS इंजिनिअर₹40,000 ते ₹1,44,00030
NHAI Recruitment 2024 IHMCL भरती

पदांच विवरण :

श्रेणीपदे
अनारक्षित14
राखीव16
अपंगानसाठी राखीव2

NHAI RECRUITMENT 2024 पात्रता निकष :

शैक्षणिक पात्रता :

  • आवश्यक पदवी: माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञानातील बॅचलर पदवी.
  • इतर पात्र शाखा: इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनाही अर्ज करता येईल.

वयोमर्यादा :

  • किमान वय : 21 वर्ष
  • कमाल वय : 30 वर्ष
  • वयोमर्यादा सवलत : शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी लागू .

GATE स्कोर ची आवश्यकता

उम्मेदवारांकडे 2022, 2023 किंवा 2024 च्या परीक्षेचा वैद्य स्कोर असणे आवश्यक आहे.

NHAI RECRUITMENT 2024 अंतर्गत IHMCL भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. अर्ज कसा करायचा यासाठी खालील मार्गदर्शक पाहा:

1.अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.ihmcl.com वर जा.

2.ऑनलाइन नोंदणी करा: आपले मूलभूत तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

3.अर्ज फॉर्म भरा: आपले सर्व आवश्यक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि GATE स्कोर प्रविष्ट करा.

4.कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.

5.अर्ज शुल्क भरा: ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क भरा.

6.अर्ज सबमिट करा: आपला अर्ज तपासा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआउट घ्या.

महत्वाच्या तारखा :-

घटनातारीख
ऑनलाइन नोंदणीची सुरुवात2 जुलै 2024
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख16 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया :-

IHMCL भरती साठी निवड प्रक्रिया GATE स्कोरच्या मेरिट वर आधारित आहे. निवड प्रक्रिये ची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. :

  • उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग: GATE स्कोरच्या आधारावर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
  • थेट भरती: GATE स्कोरच्या आधारे थेट निवड केली जाईल.
  • मुलाखत: अर्जांची संख्या जास्त असल्यास, शॉर्टलिस्टिंग निकष लागू केले जाऊ शकतात आणि शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते.
  • अंतिम मेरिट लिस्ट: GATE स्कोर आणि (आवश्यक असल्यास) मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल. टाय झाल्यास, अधिक वयाच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

तयारी टिप्स

IHMCL भरती २००४ साठी उम्मेदवारांनी खालील तय्यारी टिप्स अनुसरण कराव्यात :

  • GATE तयारी : GATE परीक्षेची तय्यारी करा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा.
  • करंट अफेअर्सवर लक्ष ठेवा : वाहतूक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांतील ताज्या घडामोडींची माहिती ठेवा.
  • संपर्क कौशल्य सुधारावा : मुलाखतीती तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाबद्दल स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला.
  • अभियांत्रिकीच्या मूलभूत तत्वांचा आढावा घ्या : ITS आणि वाहतूक प्रणालीसंभांडीत मुख्य संकल्पनांचा आढावा घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र.१) IHMCL मध्ये intelligent transport system engineer चा रोल काई आहे ?

उत्तर : या भूमिकेत वाहतूक व्यवस्थापन,इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन, आणि वाहतूक सुरक्षितता सुधारण्या साठी प्रकल्पांवर काम करणे सामाविस्ट आहे.

प्र.२) अन्य अभियांत्रिकी शाखांमध्ये उम्मेदवार ITTS पदासाठी अर्ज करू शकतात का?
उत्तर : होय , इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकॉम्म्युनिकेशन ,इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग ,इन्स्टुमेंटेशन इंजिनीरिंग , डेटा सायन्स, आणि आर्टीफिसिअल इंटेलिजन्सच्या उम्मेदवारांनाही अर्ज करता येईल.

प्र. ३) निवड प्रक्रियेत GATE स्कोर चे काई महत्व आहे ?
उत्तर . GATE स्कोर हे निवड प्रक्रियेचे मुख्य घटक आहे. उम्मेदवारांची निवड २०२२,२०२३ किंवा २०२४ च्या GATE स्कोर च्या आधारे केली जाते.

प्र. ४) राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा सवलत आहे का ?
उत्तर . होय , SC /ST , OBC आणि इतर प्रवर्गासाठी शासकीय नियमांनुसार वयोमर्यादा सवलत आहे.

प्र. ५) IHMCL भरती २०२४ महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
उत्तर. ओंलीने नोंदणी २ जुलै पासून सुरु होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.

निष्कर्ष

IHMCL भरती २०२४ अभियंता पदवीधारकांसाठी एक महत्वपूर्ण संधी आहे. प्रतिष्टीत संस्थेत सामील होऊन भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये योगदान देण्याची हि एक महत्वाची सुरवर्णसंधी आहे. पात्रता निकष पूर्ण करा .तय्यारी करा आणि अंतिम तारीख आधी अर्ज करा. अधिक तपशील आणि अर्ज करण्यासाठी www.ihmcl.com ला भेट द्या